नितीन राऊत यांच्या संदर्भाने अशोक चव्हाण यांचे वक्तव्य पक्षातर्गत विसंवाद घडविणारे:-प्रवीण दरेकर
नांदेड,बातमी24:- वीज माफीचा संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य म्हणजे पक्षातर्गत विसंवाद दर्शविणारी बाब समोर आली आहे,त्यामुळे सरकार व या तिन्ही पक्षात एक वाक्यता नसल्याचे दिसून येते,अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली,ते नांदेड पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप […]