व्यापाऱ्यावरील हल्ला प्रकरणी व्यापाऱ्यांचा बंद
मुदखेड,बातमी24:- मुदखेड येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पवार यांच्यावरील झालेल्या हल्ला प्रकरणी आज शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मुदखेड शहरात ता.३१ रोजी सायंकाळी अज्ञात दरोडेखोरांनी प्रसाद ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार यांनी आपले सराफी दुकान बंद करून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावरती असलेल्या […]