दोनशे बाधितांना सुट्टी तर पाच जणांचा मृत्यू
नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 200 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 131 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या एकुण 798 अहवालापैकी 655 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 452 एवढी झाली असून यातील 13 हजार 8 […]