कार नदीत पडल्याने दोघांचा मृत्यू
नांदेड, बातमी24ः मालेगाव रोडवरील पासदगाव येथील असना नदीवरील पुलावरून कार पाण्यात पडली. या झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागरिकांच्या समोर आली. एम. एच. 01एच.व्ही. 6007 क्रमांकाची कार मालेगाव मार्गे नांदेडकडे येत असताना पुलावरून खाली कोसळली. या घटनेत एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले. यातील मयत पुरुषाचा ओळख पटल, […]