नऊ जणांच्या बळी सह रुग्णसंख्या अडीचशे
नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मागच्या चौविस तासात नऊ झाली आहे. तर रुग्णसंख्येत घट होत आजचा आकडा अडीचशेवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला. याचसोबत सव्वा तिनशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवार दि. 16 रोजी 918 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 617 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 255 जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे […]