भाजपकडून मंदिराबाहेर घंटानाद

नांदेड, बातमी24ः धार्मिक स्थळे खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवार दि. 29 रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व जिल्हा भरातील वेगवेगळया धार्मिकस्थळासमोर जाऊन घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून मागच्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळे उघडण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. तसेच दुसरीकडे […]

आणखी वाचा..

कोरोना लूट संबंधी भाजपकडून निवेदन

  नांदेड, बातमी24:- सध्या खासगी रुग्णालयाकडून कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.रुग्णांची होणारी लूट थांबविण्यात यावी,या मागणीचे निवेदन भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले,की कोरोना सारख्या वैश्विक महामारीत कोरोनाच्या रुग्णांची आर्थिक लूट खासगी रुग्णालय करत आहेत. रुग्णालयाकडून आकारल्या जात असलेल्या बिलाबाबत रुग्णाकडून मोठ्या संख्येने तक्रारी […]

आणखी वाचा..

नऊ जणांचा मृत्यू ; 214 जणांची प्रकृती गंभीर

नांदेड,बातमी24: – बुधवार दि.26 रोजी नऊ जणांचा मृत्यू झाला. 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाली. 148 बाधित रुग्णांची भर पडली. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 102 बाधित आले. आजच्या एकुण 480 अहवालापैकी  313 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 640 एवढी झाली असून यातील 3 हजार 894 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार […]

आणखी वाचा..

ऑनलाईन सिंधी भजन स्पर्धेला प्रतिसाद

नांदेड, बातमी24ः सिंधी समाजाचे इष्टदेव वरूण देवता श्री भगवान झुलेलाल यांचे चालियो साहेब हा सण नुकतीच संपन्न झाला याचा लियो साहेब मध्ये हे चाळीस दिवसाचा कळक उपवास असतो. यानिमित्त सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड व विश्व सिंधी सेवा संगम महाराष्ट्र ब्रांच यांनी मिळून ऑनलाइन सिंधी भजन स्पर्धा आयोजित केली होती. या राष्ट्रीय सिंधी भजन स्पर्धेमध्ये हे […]

आणखी वाचा..

कोरोनावर मात केलेल्या डॉ. परतवाघ यांचे मत आवश्यक जाणून घ्या

मित्रानो !आपल्या मातृभाषेत एक म्हण आहे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे त्या प्रमाणे मी या जीवघेण्या संकटावर मात करून परत आलो आहे. एव्हाना मृत्यू जवळ दिसत असेल तर माणसांची स्थिती काय होते, हे ही काही प्रमाणात अनुभवले आहे .पण आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मृत्यूलाही तेवढ्याच ताकदीने लाथाडता येते ,हे ही तेवढेच खरे आहे. कोरोना […]

आणखी वाचा..

पाच जणांचा मृत्यू तर रुग्ण संख्या दोनशेपार

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा दोनशेपार गेली आहे. मागच्या चौविस तासांमध्ये झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर 202 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. बुधवारी आलेल्या 737 अहवालांमध्ये 514 अहवाल निगेटीव्ह आले. तर 216 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 88 व अंटीजनमध्ये 128 जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

ऑटो रिक्षासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येणार;इंजि. प्रशांत इंगोले

  नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्यावर जिल्हा प्रशासनाने अमर्याद निर्बंध घातले आहेत . जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक पालकांवर शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन आयोजन करण्यात आल्याची माहिती इंजि.प्रशांत इंगोले यांनी दिली. कोवीड-१९ च्या धर्तीवर मागील सहा महिन्यापासून राज्यात लॉक […]

आणखी वाचा..

चार दरवाजे उघडल्याने नदी काठयाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड, बातमी24ः वरच्या धरणातील पावसाची सततधार सुरु असल्याने गोदावरी नदी पात्राचे रात्री आठ वाजेच्या सुमारास चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. विष्णुपुरी जलाशय जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला आहे. अधून-मधून या जलाशयाचे एक किंवा दोन दरवाजे उडण्यात आले […]

आणखी वाचा..

रुग्णसंख्येत वाढ; चार जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात वाढ झाली,असून आज 138 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 84 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.तर मागच्या 24 तासात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी 802 अहवालापैकी 627 अहवाल हे निगेटिव्ह आले,तर 138 जणांचा स्वब कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यात आरटीपीसीर चाचणीत 46 तर अटीजनमध्ये 92 असे 138 नवे रुग्ण असून आतापर्यंत […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांच्या घरी आली गोड पाहुणी; घालून दिला आदर्श

नांदेड, बातमी24ः नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या घरी बैलपोळयाच्या संध्येला गोड पाहुणीचे आगमन झाले. याचसोबत जिल्हाधिकार्‍यांनी आदर्श घालून दिला. पत्नीचे प्रसूती हवे त्या खासगी अशा अलिशान रुग्णालयात करू शकले असते. परंतु शाम नगर येथील शासकीय महिला व बाल रुणालयात प्रसूती करून घेतली. शासनाच्या रुग्णालयाविषयी सामान्यांच्या मनात विश्वास वाढविण्याचे काम डॉ. इटनकर यांनी केले. मध्यम […]

आणखी वाचा..