जिल्हाधिकारी कार्यालयात भाजीपाला बाजार भरला
नांदेड,बातमी24:- भाजीपाला आठवडी बाजारात, नेहमी भरणार्या ठिकाणी किंवा गल्लीबोळात विक्री येत असतो. मात्र सोमवारी जिलहाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या महामागरीत कर्टुले, कुंजरनाय, सुरणघोळ, शेवगा तरोडा, केणा, सुरकंद, चुच या रानभाज्या एकाच जागेवर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उठली. रानभाज्या महोत्सवाचे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केले होते. राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून आदिवासी दिनाचे औचित्य […]