प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वय अधिकार्यांचे कवच
नांदेड, बातमी24:- जिल्हयातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून 16 अधिकार्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून रुग्णांना पुरविण्यात येणार्या उपचारासंबंधीत व त्यांना देण्यात येणार्या सोई-सुविधा, स्वच्छता विषयक बाबी, डॉक्टर, नर्ससच्या समस्या, रुग्णांच्या समस्या व इतर आरोग्य विषयक समस्या आदी पडताळणीचे काम असणार आहे. या पथकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर […]