भाजपचे स्विकृत नगरसेवकास अटक

नांदेड,बातमी24ः बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवकाने बनावेट कागदपत्रे तयार करून पद लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या पंढरी लिंगन्ना पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांनी दिली. आरोपी पंढरी पुपलवार याने पद मिळविण्यासाठी एका सेवाभावी संस्थेचे बनावट दस्तावेज सादर केले होते. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस […]

आणखी वाचा..

मृत्यूच्या आकडयात पुन्हा घोळ; देगलूरच्या मयताची नोंदच नव्हे

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या आकडयाबाबत सुरुवातीपासून मोठा घोळ सुरु आहे. आता मयताचे आकडेवारीत प्रशासनाकडून घोळ सुरु झाला आहे. मृत्यू कोरोनामुळे झाला असेल, तर तशी नोंद प्रशासनाने घेणे अपेक्षीत असते. मात्र देगलूर येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची प्रेसनोटमध्ये नोंदच घेण्यात आलेली नाही. एकाप्रकारे मृत्यांची माहिती लपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालला आहे काय ? असा प्रश्न पुन्हा निर्माण होत […]

आणखी वाचा..

कोरोनाचे धक्यावर धक्के सुरु; एकूण रुग्णसंख्या सव्वा तेराशे

  नांदेड,बातमी24: शनिवारीनंतर कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे धक्के बसणे सुरूच आहे.रविवारी 72 रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1 हजार 324 एवढी झाली आहे. जिल्ह्यातील 243 नमुने तपासण्यात आले.यामध्ये 169 नमूने निगेटिव्ह आले, तर 72 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंतची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 324 झाली आहे. रविवारी कोरोना झालेल्यापैकी 21 जणांना डिस्चार्ज देण्यात […]

आणखी वाचा..

वाढत्या मृत्यूमुळे अधिष्ठता डॉ. मस्के यांची उचलबांगडी

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याची चिंता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायलाने व्यक्त करत नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. चंद्रकांत मस्के यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त होणार्‍या जागी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांना अतिरिक्त कार्यभार […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील 33 तर मुखेड तालुक्यातील सर्वाधिक 28 रुग्ण

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवारी चिंतेचा विषय ठरली. 83 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात 53 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांमध्ये 83 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात 33 असून दोन रुग्णांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण नेरसी व लिंबगाव येथे आढळून आले, त्यानंतर मुखेड तालुक्यात 28 […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुसर्‍यांदा मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्ण संख्येत मागच्या आठ दिवसानंतर मोठी वाढ झाली आहे. 445 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 327 नमूने निगेटीव्ह आले तर तर 83 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 94 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतरची 83 सर्वाधिक संख्या नोंदविली गेली आहे. मागच्या आठवडयात कोरोनाच्या रुग्णंसंख्या 94 झाली होती. […]

आणखी वाचा..

अखेर जिल्हा परिषदमधील सार्वत्रिक बदल्या रद्द

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या बदल्या रद्द करण्यात आले. बदल्या करू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारीच प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी यांना सूचित केले होते. तसेच कर्मचारी संघटना, विभाग प्रमुख व काही पदाधिकार्‍यांनी बदल्या करण्यास विरोध दर्शविल्याने प्रशासनास दबावापोटी निर्णय घेणे भाग पडल्याचे बोलले जात आहे. मात्र बदल्या निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी, […]

आणखी वाचा..

जि.प.च्या बदल्यास जिल्हाधिकार्‍यांचा विरोध; निर्णय प्रभारी सीईओंच्या कोर्टात

नांदेड, बातमी24ः बहुचर्चित जिल्हापरिषदेच्या विविध विभागातील विविध संवर्गाच्या बदल्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात येऊ नये. यामुळे कोरोना विरोधातील उभी करण्यातील आलेली कर्मचार्‍याची साखळी तुटू शकते, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी विरोध स्पष्ट नोंदविला असल्याने यासंबंधीचा निर्णय प्रभारी सीईओंच्या कोर्टात गेला आहे. प्रभारी सीईओ या प्रकरणात तळयात-मळयात राहतात, की स्पष्ट भूमिका घेतात, […]

आणखी वाचा..

ग्रामीण जिल्हाध्यक्ष पाठोपाठ महानगराध्यक्ष पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे कोरोनातून संसर्गमुक्त झाल्यानंतर महानगराध्यक्ष प्रवीण साले पॉझिटीव्ह आले आहेत. माझ्यासह इतर तीन पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती खुद प्रवीण साले यांनी दिली. काही दिवसांपूर्वी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याच्यांसह त्यांच्या कुटुंंबातील अन्य काही […]

आणखी वाचा..

कोरोना बाधित रुग्णांचा तपशीलवार

नांदेड, बातमी24ः- शुक्रवारी आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांम्ये 32 पुरुष, 10 महिला आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नादेड-13, मुखेड-06, भोकर-02, देगलूर-02, धर्माबाद-02, कंधार-01, मुदखेड-01,लातूर-01, हिंगोली-01 व परभणी जिल्ह्यातील 2 असे 39 रुग्ण आहेत. आरटीपीसीआर तपासणीव्दारे चाचणी पत्ता—————–स्त्री/ पुरुष——वय 1) आंनद नगर———–पुरुष——–48 2) आंनद नगर———–पुरुष——–59 3) शक्तीनगर———–पुरुष———65 4) पांडुरंग नगर———स्त्री———–36 5) एमजीएम रोड———पुरुष——–43 6) सिडको————पुरुष———44 7) विसावा नगर——–पुरुष———21 […]

आणखी वाचा..