ऑफिसर ऑफ द मंथ या पुरस्काराचे ‘संधु’ ठरले पहीले मानकरी

नांदेड,बातमी24:-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात विनापरवानगी बॅनर अनधिकृत नळाबाबत नवीन मोहीम हाती घेतली आणि यशस्वी करून दाखवली नवनवीन संकल्पनेतून शहरवासीयांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये गुणात्मक वाढ करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून महापालिकेमध्ये आयुक्तांनी कर्मचाऱ्यांकरिता *”Employee Of The Month”* आणि अधिकारी यांचे मधून *”Officer Of […]

आणखी वाचा..

प्रचंड मोर्चाने भरविली शंकर अण्णा धोंडगे यांनाच राजकीय धडकी;  शेतकऱ्यांचा नगण्य प्रतिसाद;पक्षाची प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह!

नांदेड,बातमी24:-याच महाराष्ट्राच्या भूमीतून एकही नेता नसताना हजारोच्या सभा घेऊन राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने सगळ्यांना भुरळ घातली खरी;पण ज्यांच्याकडे या राज्याची सूत्र दिले,त्या माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या कालच्या प्रचंड शेतकरी धडक मोर्चाला किमान शंभर ही माणसे न जमविता आली नाहीत.राज्याचे नेतृत्व करण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या शंकर […]

आणखी वाचा..

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मांडवी येथे आरोग्यासाठी विशेष मोहिम:जिल्हाधिकारी राऊत

नांदेड,बातमी24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून देशभर “मेरी माटी मेरा देश” हे विशेष अभियान साजरे होत आहे. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील तेलंगणाच्या काठावर असलेल्या मांडवी येथे यानिमित्त आरोग्यासाठी विशेष उपक्रम घेतला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या समन्वयातून मांडवी परिसरातील […]

आणखी वाचा..

सीईओ करनवाल यांच्या कार्यालयीन वेळेबाबत कर्मचारी अलर्ट;75 कर्मचाऱ्यांना करणे दाखवा

नांदेड,बातमी24:जिल्हा परिषद कर्मचारी हे कार्यालयीन वेळेबाबत घर की खेती सारखे जाऊ तेव्हा काम करू या अलिखित नियमाला नव्या सीईओ मिनल करनवाल यांनी लगाम लावला,असून 75 कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर सर्व कर्मचारी हे अलर्ट झाले असून कारवाईच्या धास्तीपोटी सर्व कर्मचारी वेळेत कार्यालयात येत असल्याचे शुक्रवारपासून बघायला मिळाले. जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून त्या स्वतः सव्वा दहा […]

आणखी वाचा..

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी  राऊत

नांदेड,बातमी 24 :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत […]

आणखी वाचा..

पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणले;सीईओ स्पष्ट केली भूमिका

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेत नुकत्याच रुजू झालेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी नियमन पाळून कामे करावे,अन्यथा त्या इशारा देण्यास विसरल्या नाहीत.त्यामुळे विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणल्याची चर्चा सोमवारी जिल्हा परिषदेत होती. जिल्हा परिषद सीईओ राहिलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करनवाल रुजू

नांदेड,22- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल यांनी कार्यभार स्वीकारला असून त्या आज शनिवार दिनांक 22 जुलै रोजी रुजू झाल्या आहेत. यापूर्वी मीनल करनवाल ह्या नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या 2019 बॅचच्या आयएएस आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची […]

आणखी वाचा..

शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रूपयांची मदत तात्काळ करावी-सुरेश गायकवाड

नांदेड,बातमी24 – देगलूर, बिलोली तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येथील शेतकर्‍यांचे, घरांचे नुकसान झाले असून काही भागातील नवीन झालेले रस्ते व पूल वाहून गेले असून आज सर्व नुकसानग्रस्त भागांची माहिती घेऊन पाहणी करून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना आज रोजी देगलूर बिलोली बीआरएसचे प्रभारी सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदन देऊन […]

आणखी वाचा..

सीईओ ठाकूर यांची अखेर लातूर जिल्हाधिकारी म्हणून बदली;मीनल करनवाल नव्या सीईओ

नांदेड,बातमी:-नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या बदलीची चर्चा मागील सहा महिन्यांपासून सुरू होती.आज शुक्रवार दि.21 जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले,तर नांदेड सीईओ म्हणून मीनल करनवाल या नांदेडच्या नव्या सीईओ असणार आहेत. सीईओ वर्षा ठाकूर-घुगे या सन 28 सप्टेंबर 2020 साली नांदेड जिल्हा परिषस सीईओ म्हणून आल्या होत्या.अनेक […]

आणखी वाचा..

सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय नलावडे यांचे निधन

नांदेड,दि.8 जून 2023 सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय नलावडे यांचे शनिवार दि.8 जून रोजी आकस्मिक निधन झाले.मृत्यूसमयी ते 55 वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज दि.8 रोजी रात्री आठ वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे निकटवर्तीयांनी कळविले आहे. उदय नलावडे हे कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावरून कार्यरत होते.त्यांनी पाच वर्षांपूर्वी स्वेच्छा […]

आणखी वाचा..