नांदेडला महत्वाची प्रयोगशाळा येणार
नांदेड, बातमी24ः- नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी विभाग आणि संगणक गुन्हे विभाग सुरू होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. नांदेड येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी तसेच संगणक गुन्हे विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. या दोन्ही प्रयोगशाळेसाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]