तरुण- तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू; नवे अकरा रुग्ण पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे मागच्या चौविसा तासाच्या आत तीन जणांचा बळी घेतला, असून बळींची संख्या 27 झाली आहे. औरंगाबादनंतर सर्वाधिक बळींची नोंद नांदेड जिल्ह्यात नोंदविली जात आहे. तर शनिवारी सकाळी काही नमुन्यांचा स्वॅबमध्ये अकरा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 569 झाली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांंची भर पडली […]

आणखी वाचा..

या कारणांमुळे काँग्रेसला महारक्तदान शिबीर करावे लागले रद्द

या कारणांमुळे काँग्रेसच्या महारक्तदान शिबिराला बे्रक नांदेड,बातमी24ः-माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षपुर्तीनिमित्त पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्यावतीने दि.14 जुलै रोजी येथील भक्ती लॉन्समध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यासंबंधी पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरु होती. मात्र दि. 12 जुलैपासून संचारबंदी आदेश लागू होणार […]

आणखी वाचा..

कोरोनाचा पंचविसावा बळीः रुग्णसंख्येत वाढ

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे रविवारपासून मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी सुद्धा एका कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 25 झाली आहे. तर नव्याने सतरा रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 558 इतकी झाली आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यात तब्बल 30 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर […]

आणखी वाचा..

बेजबाबदारी नागरिकांना भवतेय

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे पोलिसांवर आलेला ताण टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर काही काळ निवळला होता.परंतु जिल्हाधिकार्‍यांनी कडक अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांवरील जबाबदारी पुन्हा वाढली, असून कोरोनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. जिल्ह्यातील कोरेानाच्या रुग्णांची संख्या रोजची-रोज वाढत आहे. वाढत्या कोरेानाच्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण येत आहे. तर सामान्य नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. यावरून […]

आणखी वाचा..

महापौरांनी केलेली मागणी पाहता लॉकडाऊन लागण्याची शक्यता

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसांगणिक रुग्ण संख्या वाढत आहेश या पार्श्वभूमिमवर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांनी दि. 15 जुलैनंतर लॉकडाऊन करण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे. सदरची मागणी पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार जवळपास निश्चित मानले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता इतर जिल्ह्याप्रमाणे लॉकडाऊन लावण्याची मागणी […]

आणखी वाचा..

कोरोनाच पाचशे पार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी नवनवे उचांक मोडीत काढत आहे. मंगळवारी 26 रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. तर बुधवारी कोरोनाचे 24 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. मागच्या चौविस तासात 50 रुग्ण वाढल्याची नोंद झाली आहे. तर आज कोरोनाने पाचशे पार आकडा गाठला. तर 147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस रुग्ण […]

आणखी वाचा..

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक

  नांदेड,बातमी24:- दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्लाचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय येथील महात्मा फुले येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले राजगृह जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणाकेंद्र आहे. राजगृहावरील हल्ला […]

आणखी वाचा..

ब्रेक द चैन; पोलिसांसह मनपा अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर

नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या वाढती रुग्णांची संख्या तोडण्यासाठी कोरोना ब्रेक द चैन ही संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुरु केली. यासाठी पोलिस व मनपाचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी प्रत्येक दुकानावर जाऊन पाहणी केली जात आहे. तसेच चेहर्‍यावर मास्क न वापर्‍यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आकडा पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात […]

आणखी वाचा..

कोरोना पाचशेच्या जवळपासः एक महिलेचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेत दिवसेंदिवस भर घालणारी ठरत आहे. बुधवारी सकाळी काही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नव्याने नऊ वाढले आहेत. तर एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 493 इतकी झाली आहे. प्रयोग शाळेकडून बुधवार दि. 8 जुलै रोजी 106 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 87 अहवाल […]

आणखी वाचा..

नियमांचे करावे लागणार सगळयांना पालन; जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार नसले, तरी रस्त्यावरचे नियम मात्र कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून लोकांना अधिक काळजीपोटी शिस्त पाळावी लागणार आहे. लॉकडाऊन वाढणार अशी चर्चा दोन दिवस सुरु होती. या चर्चेवर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना यासंबंधी तीनवेळोवेळी खुलासा करावा लागला आहे. परिणामी लॉकडाऊनचा विषय पुढील काळात […]

आणखी वाचा..