बावरीनगर येथे 5 जुलै पासून श्रामणेर प्रक्षिशण

नांदेड, बातमी24ः- महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे आषाढी पौर्णिमा निमित्त दि. 5 जुलै ते आश्विन पौर्णिमा दि. 1 ऑक्टोबर दरम्यान वर्षावासानिमित्त श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या श्रामणेर शिबिरात उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविहार बावरीनगर चे मुख्य प्रवर्तक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात तीनशे रुग्णांचा टप्पा पार;उपचार घेणारे फक्त102 रुग्ण

नांदेड,बातमी24– जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी तीनशे रुग्णांचा टप्पा पार केला आहे.दिवसभरात एक रुग्ण सापडला होता,तर काही अहवाल पुन्हा आले असून यात तीन रुग्ण सापडले असून हे रुग्ण स्थलांतरित होऊन आलेले आहेत. सायंकाळी प्रशासनाकडून अहवाल 48 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यात 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला.सदरचा रुग्ण 23 वर्षीय असून शहरातील सुंदर नगर भागातील आहे. […]

आणखी वाचा..

सहा महिन्याचा बालक कोरोनामुक्त: कोरोनाचा अंशतः दिलासा

नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात नांदेड जिल्ह्यातील 48 अहवाल तपासण्यात आले आहेत. यामध्ये 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर पाच रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत.यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा सुद्धा समावेश आहे. शुक्रवार दि.19 जून रोजी सकाळी 28 तर दुपारी 18 अहवाल तपासण्यात आले होते. यामध्ये शहरातील सुंदर नगरमधील 23 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह […]

आणखी वाचा..

शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना सुरक्षा किटचे वाटप

  नांदेड, बातमी24:- – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.19) शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. शहरातील व्हिआयपी रोडवरील कुसुम सभागृहात शुक्रवारी (दि.19) सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या […]

आणखी वाचा..

दलिवस्तीसंबंधी याचिका उच्च न्यायालयाने फे टाळली

नांदेड,बातमी24ः– बहुचर्चित दलितवस्ती विकास निधीच्या आदेशासंदर्भात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ.पुनम पवार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खारीज केली आहे. त्यामुळे दलितवस्ती विकासाच्या निधीबाबत सुरु असलेल्या चर्चेंना पुर्णविराम मिळाला आहे. दलितवस्ती विकास निधीसंदर्भातील 51 कोटी रुपयांच्या आदेशावर आक्षेप घेत पुनम पवार यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 3 जून रोजी सुनावणी झाली […]

आणखी वाचा..

आज रोजी प्राप्त झालेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटीव्ह

नांदेड, बातमी24ः– सकाळी 28 नमून्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. यामध्ये सर्वच्या सर्व अहवाल हे कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकीच आहे. जिल्ह्यात गुरुवार दि. 18 जून रोजी कोरोनाचे दहा रुग्ण आढळले होते. याच आठवडयात रविवारी कोरोनाचा एक ही रुग्ण आढळून आला नव्हता. तर सोमवारी नांदेड शहरात एकच रुग्ण आढळून […]

आणखी वाचा..

आज होणार्‍या दलितवस्तीच्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष

नांदेड, बातमी24ः- जिल्हा परिषदेच्या दलितवस्ती विकास निधीच्या वाटपासंदर्भात अनियमितता झाल्याचा ठपका भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. पुनम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली, असून या याचिकेवर शुक्रवार दि.19 जून रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, काही अधिकारी व सदस्यांसह कंत्राटदार व सरपंचाचे लक्ष […]

आणखी वाचा..

कोरोना रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट पोहचले वार्डात

नांदेड, बातमी24:- उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुविधा मिळतात की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांशी चर्चा केली. हे पाहून अनेक रुग्णांना सुखद धक्का बसला. मात्र वार्डात जाण्यापूर्वी डॉ. इटनकर यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेतली. रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणारे डॉ. इटनकर हे बहुदा पहिले राज्यातील […]

आणखी वाचा..

फडणवीस यांच्या हस्ते योगदिन स्मरणिकेचे विमोचन

नांदेड,बातमी24;- गतवर्षी नांदेड येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची गोल्डन बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या  कार्य अहवाल जि.प.सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या योग स्मरणिकेचे विमोचन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादक स्वामी आनंददेव महाराज यांनी  मांडणी केली आहे. स्मरणिकेचे मुखपृष्ठ […]

आणखी वाचा..

लाचेची मागणी करणार्‍या सहाय्यक फ ौजदारावर गुन्हा नोंद; आरोपी फ रार

नादेड, बातमी24ः- किनवट तालुक्यातील इसापुर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फ ौजदारास सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.परंतु या प्रकरणी आरोपी असलेला सहाय्यक फ ौजदार मात्र फ रार झाला, असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. एका गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची मागणी किनवट तालुक्यातील इस्लापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फ […]

आणखी वाचा..