राज्यातील अत्याधुनिक मीडिया स्टुडिओ

नांदेड, बातमी24ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मीडिया स्टुडिओचे काम अंतिम टप्प्यात आले असून अत्यंत अत्याधुनीक यंत्रणा असलेला हा स्टुडिओ लवकरच विद्यार्थी व व्यावसायिक कामासाठी खुला होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माध्यम शास्त्र संकुलाचे उद्धघाटन 2009-10 या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. […]

आणखी वाचा..

तुकाराम मुंडे यांना नागपूर येथून हलविले

मुंबई, बातमी24ः नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदलीचे आदेश अखेर बुधवार दि. 26 ऑगस्ट रोजी निघाले. ते बदलीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव म्हणून मुंबई येथे जाणार आहेत. नागपुर महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी धडाकेबाज निर्णय घेत सत्ताधार्‍यांसह प्रशासनावर वचक निर्माण केला होता. त्याचशिवाय शहराअंतर्गत शिस्त लावण्याचे काम केले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप […]

आणखी वाचा..

समाजकल्याणमध्ये फेरबद्दल; आऊलवार यांची नांदेड येथून बदली

नांदेड, बातमी24ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण आयुक्तांच्या आस्थापनेवरील वर्ग एक अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवार दि. 17 ऑगस्ट रोजी निघाले. यात जिल्हापरिषद समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या बदलीचा सुद्धा समावेश असून त्यांची बदली उस्मानाबाद जातपडताळणी संशोधन अधिकारी म्हणून झाली आहे. मात्र शासनाने नांदेड येथील पद रिक्तच ठेवले आहे. त्यामुळे पुढील काळात हे पद […]

आणखी वाचा..

राज ठाकरे यांनी केले इरावार कुटुंबियांचे फ ोन करून सांत्वन

नांदेड, बातमी24; राजकारणात जात व पैसा महत्वाचा असतो. ते दोन्ही माझ्याकडे नाही, असे राजसाहेब मला माफ करा, अशी चिट्टी लिहून रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी मनसेचे किनवट शहर प्रमुख सुनील इरावार यांनी आत्महत्या केली होती. कार्यकर्त्याच्या आत्महत्येची दखल घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मयत इरावार यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत धीर देत सांत्वन केले. सुनील […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना कोरोनाच्या संसर्गापेक्षा भुकमारीचा सामना मागच्या चार ते पाच दिवसांपासून करावा लागत आहे. वेळेवर चहा, नाश्ता व जेवन मिळणे बंद झाले आहे. शिवाय दिले जाणारे जेवनाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. जेवन हे पोटभर सुद्धा मिळत नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदय उघडा डोळे बघा नीट, अन्यथा रुग्ण […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील ती 22 कंत्राटीपदाची पदभरती प्रक्रिया रद्द

नांदेड, बातमी24:- किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु करण्यासाठी मंजूरी प्रदान केलेली होती. या समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली होती. मात्र ही पदभरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात अधिकारी स्तवरील पदाच्या मुलाखती झाल्या होत्या व कारकून पदाचे अर्ज ही स्विकारण्यात आले होते. ही […]

आणखी वाचा..

सार्वजनिक मंत्र्याच्या जिल्ह्यात त्या निर्णयाची कंत्राटरांकडून होळी

नांदेड, बातमी24ः राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि. 30 जुलै रोजी काढण्यात आलेल्या एका आदेशाची होळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या वेळी सदरचा आदेश रद्द करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याच जिल्ह्यातील कंत्राटदारांनी निर्णयाची होळी केल्याबद्दल या आंदोलनाला विशेष महत्व आले होते. सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी […]

आणखी वाचा..

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड,बातमी24ः नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. चिखलीकर यांच्या सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी खासदार चिखलीकर यांच्या चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचसोबत आतापर्यंत माजी […]

आणखी वाचा..

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा

नांदेड, बातमी24ःभाऊराव चव्हाण साखर कारखान्याने गेल्या वर्षीची थकीत एफआरपीचे प्रतिटन 500 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री तथा कारखान्याचे मुख्य प्रवर्तक नामदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा भोकर मतदार संघातील सरपंचांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपत भाऊ तिडके व्हाईस चेअरमन प्रा कैलास दाड […]

आणखी वाचा..

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

पुणे, बातमी24ः- काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वृद्धपकळाने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी ते 91 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु किडनीच्या […]

आणखी वाचा..