समाजाभिमुख व्यक्तिमत्व- भीमराव शेळके

अतिशय अविश्वसनीय…. धक्कादायक …लिहिताना हात अडकतोय… डोळे डबडबून गेलेले… काय लिहावे? कसे लिहू की, भीमराव शेळके सर गेले? भावचिंब अगदी गदगद झालेल्या अवस्थेत मला लिहावे लागतेय… ही जीवनातली भयंकर परिस्थिती अनुभवतोय. दुःख, यातना, वेदना, संकट हे जे काही असते त्याचा परमोच्च बिंदू हा तर नसावा? ट्ठ प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय वेगवान अशा आकाशवाणीच्या प्रसारमाध्यमात उच्च पदावर पोहोचणारे […]

आणखी वाचा..

कोरोना हजारी पार तर मृत्यूचे अर्धशतक

नांदेड, बातमीः 24ः– कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारी तीन महिन्यांच्या काळात एक हजार रुग्णांचा पल्ला गाठला आहे. तीन महिन्यांपूर्वी अर्थात दि. 22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्णा पीरबुर्‍हाण नगर भागात सापडला होता. तर मृत्यूचा आकडयाने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले आहे. चार दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने 94 आकडा गाठला होता. त्यानंतर रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत […]

आणखी वाचा..

सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः सामान्यांसह नांदेड जिल्हयातील बडया राजकारण्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता.यात नव्या नावाची भर पडली, असून सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे सर्वात निकटवर्तीय असलेल्या एका आमदारास कोरोनाची लागण झाली आहे. असे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील पडदा आडून सुत्र हालविणारे अशोक चव्हाण यांचे विश्वासू अशी राज्यभर ओळख त्या आमदाराची […]

आणखी वाचा..

प्रशासक बसविणे हे तर लोकशाहीच्या प्रयोग शाळेसमोरच आव्हान

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या पक्षांकडून भाजपच्या केंद्र व त्या वेळच्या राज्यातील सरकारला लोकशाहीला घातक ठरविले गेले.तसे काही निर्णय भाजप सरकारने घेतले. त्या सरकार प्रमाणेच राज्यातील त्रिकुट सत्ताधारी हे सुद्धा तोच कित्ता गिरविण्याचे काम करत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा प्रकार हा सुद्धा लोकशाहीच्या प्रयोगशाळेवर घाला घालणारा ठरणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक […]

आणखी वाचा..

विद्यापीठातील नियम बाह्य मंडळे बरखास्त करण्याची मागणी

नांदेड, बातमी24ः-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नियमबाह्यपणे स्थापन केलेले ग्रंथालय शास्त्र विषयांचे अभ्यास मंडळ बरखास्त करावे व नियम तोडणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी सिनेट सदस्य सुरज दामरे यांनी केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांचे अभ्यास मंडळे तयार करण्यात आले आहेत नियम तोडून तयार केलेले हे अभ्यास मंडळ गेल्यावर तीन वर्षांपासून […]

आणखी वाचा..

दोन नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण

नांदेड, बातमीः- श्री. गुरुगोविंदसिंघजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळयास आमंत्रित करण्यात न आल्याचा मुदावरून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची चांगलीच तिळपापड झाली. यावरून त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांवर टीकास्त्र केले. यावर उत्तर देताना आमदार अमरनाथ राजूरकर यांनी रेल्वे शाळा व पोस्ट बँकेचे केलेले उद्घाटन ही चिखलीकरांची खासगी मालमत्ता आहे काय असा सवाल केला. उद्घाटन सोहळयास एकमेकांना […]

आणखी वाचा..

शासनाच वाणच ठरल वांझोट

शासनाच वाणच ठरल वांझोट नांदेड, बातमी24ः- विविध सोयाबीन कंपन्यांनी शेतकर्‍यांची फ सवणूक केलेल्या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, असली तर यात कृषी विभागाचे महाबीज सोयाबीनच बियाणे सुद्धा वांझोटे निघले. याप्रकरणी शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खासगी कंपन्यांवर कारवाई होत असताना महाबीजकडे प्रशासनाकडून […]

आणखी वाचा..

आमदार मोहन हंबर्डे दहा दिवसांच्या उपचारानंतर नांदेडात दाखल

नांदेड, बातमी24ः- नांदेड दक्षीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाची लागण झाली होती. औरंगाबाद येथे उपचार घेऊन ते नांदेड येथे सोमवार दि. 6 जुलै रोजी परतले. मागच्या महिन्यात दि. 26 जून रोजी आमदार मोहन हंबर्डे यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यासह कुटुंबातील दहा सदस्यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली होती. नांदेड येथे […]

आणखी वाचा..

दिव्यांग मित्र अ‍ॅप देणार योजनांची माहिती

नांदेड,बातमी24:- समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या दिव्यांगाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत पोहचविण्यासाठी दिव्यांग मित्र अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोलाची मदत होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात या अ‍ॅपचे ऑनलाईन […]

आणखी वाचा..

रात्रीच्या अहवाल रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः- रविवारी सकाळपासूून वाढत गेलेली कोरोनाची आकडेवारी थांबण्याचे नाव घेत नसून रात्री साडे वाजेच्या सुमारास पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 14 झाली आहे. रविवारी सकाळी दोघांचे निधन झाले, तर पाच रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडालेली असताना रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास 34 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यात […]

आणखी वाचा..