वादग्रस्त बारगळ बनले पुन्हा पाणी पुरवठयाचे कारभारी; जि. प.ची डोकेदुखी वाढणार

  नांदेड, बातमी24:जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत देगलूर येथे उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या आणि मधल्या काळात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त कारभारी असताना वादग्रस्त कारभारामुळे बदनाम झालेले आर.एस.बारगळ यांना पुन्हा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून अतिरक्त कारभार देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यासाठी वर्ग एक च्या अधिकाऱ्यास शासनाने हटविण्याचा अजब प्रकार […]

आणखी वाचा..

अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी दीड हजार कोटींची तरतूद:- पालकमंत्री चव्हाण

नांदेड, बातमी24 : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाटी सुमारे 1408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, […]

आणखी वाचा..

आमदार कल्याणकर यांचे नगरसेवक पद रद्द;दिवाणी न्यायालयाचा निर्णय

  नांदेड,बातमी24:- नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचे नगरसेवकपद नांदेडच्या दिवाणी वरिष्ठ न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय शनिवार दि.6 रोजी दिला.त्यामुळे त्यांच्या जागी त्याचे प्रतिस्पर्धी राहीलेल्या दिनेश मोरताळे यांना विजयी घोषित केले. नांदेड-वाघाला महानगरपालिकेची सन 2017 साली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्या निवडणूकीत वॉर्ड क्रमांक (ड) मधून शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांच्याविरुद्ध […]

आणखी वाचा..

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचे कडक पाऊल;अशा लग्नात जाणे महागात पडणार

नांदेड,बातमी24 :- बालविवाहाला प्रतिबंध व्हावा व कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीला यात भरडावे लागू नये, यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर पावले उचली आहेत. ग्रामीण भागातही याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता या अधिनियमातील कलम 16 च्या पोटकलम 1 अन्वये ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करता […]

आणखी वाचा..

एसआरटी विद्यापीठ तक्रार करणाऱ्या सिनेट सदस्य दामरे सह नऊ जणांना 2लक्ष दंड

नांदेड,बातमी24:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुरज दामरे यांना परीक्षेतील गैर कारभाराबद्दल सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाने तीन वर्षासाठी अपात्र ठरविले असून 25 हजार रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. पुणे जिल्ह्यातील न्हरे येथील झिल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च येथील स्नेहल जगताप या विद्यार्थिनीच्या एम ई परीक्षेत 2017 मध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यावर कुलगुरूनी […]

आणखी वाचा..

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई: – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड,बातमी24 :- कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती  खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ […]

आणखी वाचा..

डिजीटल माध्यमांना पुढील काळात मोठी उपलब्धताःगणेश रामदासी

  नांदेड, बातमी24ः सध्याचे युग हे डिजिटल माध्यमांना वाव देणारे आहे. पुढील काळात डिजिटल माध्यमांचे वर्चस्व राहणार आहे. मात्र या क्षेत्रात काम करणार्‍यांनी सजगपणे आपले कार्य केले तर मोठी उपलब्धता असेल असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे मराठवाडा संचालक गणेश रामदासी यांनी व्यक्त केले. गणेश रामदासी हे नांदेड दौर्‍यावर आले असता, बातमी24.कॉमने त्यांच्याशी संवाद साधला. […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचे अभियान वाढविणार मुलींचा अभिमान

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- स्त्रीभ्रूणहत्या, लिंगभेदभाव,स्त्रीयांना मिळणारी असमान वागणूक,विनयभंग,बलात्कार अशा घटना समाजमन दूषित करतात, जन्माला येणाऱ्या मुली व महिलांचा कुटूंबात मान सन्मान वाढला पाहिजे,यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बेटी बचाव बेटी पढावो या अभियान अंतर्गत मुलीचे नाव,घराची शान हे अभियान सुरू केले,असून जिल्ह्यातील प्रत्येक घरावर मुलीचे नाव म्हणजे घराची ओळख सांगणाऱ्या पाट्या रंगणार आहे,हे […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण सेवासेतू’चे उधा उद्घाटन;अशोक चव्हाण यांची माहिती

नांदेड, बातमी24:-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी शासकीय कामकाजाबाबतच्या नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी अभिनव संकल्पना समोर आणली आहे. त्यांनी ‘अशोक चव्हाण सेवासेतू’ हे कॉलसेंटर उभारले असून, प्रजासत्ताक दिनी त्याचा शुभारंभ होणार आहे. नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी एखाद्या लोकप्रतिनिधीने तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक पातळीवर कॉलसेंटरची यंत्रणा उभारण्याचा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे. […]

आणखी वाचा..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गौरव

  नांदेड,बातमी24 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ‘लक्ष कार्यक्रम’ भारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रभावी अंमलबजावणी करुन राष्ट्रीय पातळीवर घवघवीत […]

आणखी वाचा..