अशोक चव्हाण यांचे नेतृत्व नाकारलेल्या माजी नगराध्यक्षाचा पुन्हा नेतृत्वावर विश्वास

  नांदेड,बातमी24:-कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजचा झेंडा खांद्यावर घेतला होता. माजी नगराध्यक्ष राहिलेले डॉ.सायन्ना शेंगुलवार हे एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित […]

आणखी वाचा..

खा. बंडू जाधव प्रमाणेच खा. हेमंत पाटील यांची अवस्था मात्र मौन धारण

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः राज्यात सत्ताधारी असलेल्या परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडवा-आडवीच्या राजकारणाला कंटाळून पक्षाकडे राजीनामा देत मोठी खळबळ उडवून दिली होती. तशीच काहीशी आवस्था हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांची नांदेड जिल्ह्यात काँग्रेसकडून होत आहे. मात्र यावर ते मौन धारण आहेत. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकर पाठोपाठ पालकमंत्र्यांनी केली विचारपूस

नांदेड, बातमी24ः- 104 वर्षांचे असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अन्न त्याग केल्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतभर नाव असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री […]

आणखी वाचा..

महाआघाडीतील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी जिल्ह्यात आस्तित्वहीन

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः सत्तेच्या सोपानापर्यंत मजल मारलेल्या भाजपचा वारू उधळून लावणार्‍या महाविकास आघाडीत महत्वाची भूमिका वठविणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला नांदेड जिल्ह्यात मात्र राज्यात सत्ता असून ही फ ारसे असे काही आस्तित्व राखता आलेले नाही. हे दोन्ही पक्ष जिल्हयाच्या राजकारणात आस्वित्वहीन झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप 120 जागा जिंकून […]

आणखी वाचा..

राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजप प्रवेश

नांदेड,बातमी24:- कंधार तालुक्यातील काटकंळबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात शनिवार दि.29 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक शामराव चावरे व माधव विनायकराव वाकोरे यांना पक्षात डावलले जात असल्याचे खंत व्यक्त करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला. शनिवारी दि.29 ऑगस्ट रोजी खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वावर […]

आणखी वाचा..

खा.चिखलीकर यांचे निवेदने तसेच पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांकडे

नांदेड, बातमी24ः बहुतांशी राजकीय पक्षाचा कोरम पूर्ण करून भाजपवासी व नंतर याच पक्षाचे खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून मागण्यांसंबंधी निवेदने हे मुख्यमंत्र्यांना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविले जात आहे. उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नसले, तरी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून उपयोगी नसल्याची जाण खा. चिखलीकर यांना असावी, त्यामुळे निवेदन पत्र उपमुख्यमंत्र्यांचे नावे ते देत असावेत. […]

आणखी वाचा..

विष्णुपुरीच्या पाण्यावरून खा. हेमंत पाटील यांना आ. हंबर्डे यांनी फ टकारले

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी प्रकल्पात वरच्या भागातून आलेले पाणी पुढे सोडण्याची घाई न करता या प्रकल्पावरील डेरला, सोनखेड तसेच आसपासचे दहा तलाव आधी भरून घ्या, मग विष्णुपुरी जलाशयातून पाणी सोडा, अशी सूचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनाला दिली होती. यावरून नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी हेमंत पाटील यांना माझ्या मतदारसंघात लुडबुड करू […]

आणखी वाचा..

पालकमंत्री चव्हाण यांच्या घरासमोरील आंदोलनाबाबत असा झाला निर्णय

नांदेड, बातमी24ः एफआरपीची थकित रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी स्वातंत्रदिनी सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार होते. या मात्र मागण्यांबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत सदरचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे शेतकर्‍यांची एफ […]

आणखी वाचा..

त्या आमदारांनी ताकद लावून ही प्रभारी कार्यकारी अभियंता जाग्यावरच

नांदेड, बातमी24ः लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार शामसुुंदर शिंदे यांनी नांदेड जिल्हापरिषद पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्याकडील पदभार काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने आमदारांच्या पत्राची तसेच मंत्र्यांच्या पत्रांच्या सूचना बेदखल केली. त्यामुळे त्या आमदारांनी कितीही ताकद लावली, तरी प्रभारी अभियंता जाग्यावरच असल्याचे बघायला मिळत आहे. देगलूर पंचायत […]

आणखी वाचा..

नायगाव मतदारसंघाच्या आमदारास घरचा आहेर

नांदेड, बातमी24ः भाजपचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे काय करतील,कसे वागतील, कसे बोलतील याचा नेम मतदारसंघातील लोकांना लागत नसताना स्वतःच्या संस्थेतील कर्मचार्‍यांना तर ते कचर्‍यासमान वागणूक देत असल्याने कर्मचारी विरोधात गेले आहेत. संस्थेवर प्रशासन नेमण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. एकाप्रकारे राजेश पवार यांना हा घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील राजकारणातील उमद […]

आणखी वाचा..