चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले ते उमेदवार आहेत, तरीे कुठे?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभवास वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक मते कारणीभूत ठरली आहे. दीड लाखांपेक्षा अधिक मते घेणारे वंचितचे उमदेवार प्रा. यशपाल भिंगे गेले कुठे असा प्रश्न ू पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्यांना पडू लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआएम ला […]

आणखी वाचा..

चव्हाणांचे पत्र धनंजय मुंडे यांना तर चिखलीकरांचे अजित पवारांना पत्र

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः राज्यात बदल्यांचा हंगामाने जोर धरलेला असताना जिल्हा परिषदेतील एका अधिकार्‍याची बदली करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तर भाजपचे नांदेड नांदेड खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्या अधिकार्‍याची बदली करू नये, यासंबंधीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. कोणाच्या पत्राचा […]

आणखी वाचा..

लॉकडाऊन विरोधात हा राजकीय पक्ष रस्त्यावर उतरणार

नांदेड,बातमी24ः– प्रशासनाकडून कोवीड-19 च्या निमित्ताने जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यात येत्या 10 ऑगस्टपासून लॉकडाऊन उधळून लावणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन उधळून लावण्याची भूमिका घेतल्याचा पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात […]

आणखी वाचा..

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची टीका स्वतःच्या अंगलट

नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केलेली टीका स्वतःच्या अंगलट आल्याची चर्चा होत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे दि. 22 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आले होते. चव्हाण यांचा अहवाल नांदेडमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर ते मुंबई […]

आणखी वाचा..

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्याने जिल्ह्यातील नेत्यांनाच दाखविला फ ाटा

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्ह्याच्या राजकारणात मोदी लाटेत कधी नव्हे ते चांगले दिवस पक्षाला आले. दरम्यानच्या काळात पक्षाने जिल्ह्यात चांगले बारसे धरले असताना तितकेच गट-तट ही उभे टाकले आहेत. काँग्रेसला आव्हान निर्माण करू शकलेला भाजप पक्ष जिल्ह्यात गटा-तटात विखुरला जात आहे. हे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते यांनी वाढदिवसानिमित्त दाखवून दिले आहे. कंदकुर्ते यांनी […]

आणखी वाचा..

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले!: अशोक चव्हाण

मुंबई,बातमी24ः- राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे एक अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचली तेव्हा अतिशय आनंद झाला होता. खंबीर, दृढनिश्चयी असलेले निलंगेकर हे पु्न्हा […]

आणखी वाचा..

भडव्या तुझ्या बापच गाव आहे काय रे मादरचोद- आमदार राजेश पवार

नांदेड, बातमी24ः नायगाव विधान सभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे मतदारसंघातील नावंदी येथील एका कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. गावात कधी येणार अशी विचारणा कार्यकर्त्याने केली. यावर कोरोना असल्याचे सांगत सरकारने फि रु नका असे उत्तर राजेश पवार यांनी दिले. यावर कार्यकर्त्याने दबक्या आवाजात प्रतिउत्तर देताना पुन्हा गावात येऊ नका असे, म्हणताच राजेश पवार हे त्या कार्यकर्त्यावर […]

आणखी वाचा..

कोरोनाशी लढणाऱ्या दोन आमदारांचे असे झाले रक्षाबंधन

नांदेड,बातमी24:- कोरोनाने जगाला चक्रावरून सोडले आहे. कोण कोरोनाच्या संसर्गात सापडेल याचा नेम नाही. जिल्ह्यातील दोन आमदार कोरोनाशी दोन हात करत आहेत.वर्षानुवर्षे रक्षाबंधन साजरे करत असणाऱ्या या आमदारांची रक्षाबंधनची उणीव रूग्णालयातील परिचरिकांनी भरून काढत या दोन आमदारांसोबत रक्षाबंधन  साजरे केले. काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर व हदगाव-हिमायतनगर विधान सभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर […]

आणखी वाचा..

आमदार जवळगावकर यांच्या संपर्कातील आठरा जणांचा स्वॅब प्राप्त

नांदेड, बातमी24ः हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या काही जणांचा अ‍ॅटीजन किटव्दार स्वॅब घेण्यात आले. हे स्वॅब सकाळी संबंधितांना प्राप्त झाले आहे. सर्वच्या सर्व जणांचे स्वॅब हे निगेटीव्ह आले. अ‍ॅटीजन किटव्दारे तपासणीमध्ये अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी तपासणी केली आहे. यासंबंधीचा अहवाल सायंकाळपर्यंत येणार आहे. माधवराव पाटील जवळगावकर […]

आणखी वाचा..

उशिरा का होईना पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून त्या मुलीचे कौतुक; बातमी24.कॉम परिणाम

नांदेड, बातमी 24ः नांदेड येथील शारदा भुवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फु ले विद्यालयाची विद्यार्थी स्नेहल मारोती कांबळे हिने पाचशे पैकी पाचशे गुण मिळविल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तिचे कौतुक करणारे व्टिट केले. या संदर्भात मंत्री चव्हाण यांच्या संस्थेतील विद्यार्थींनीचे तीन मंत्र्यांकडून दखल हे वृत्त शुक्रवारी […]

आणखी वाचा..