आतापर्यंत पाचशे जणांचा मृत्यू
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात आतातपर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 500 झाली आहे. तर मागच्या 24 तासात 101 नवे रुग्ण आढळले आहेत. रविवार दि.25 रोजी 1 हजार 129 तपासण्यात आले.999 नमुने निगेटिव्ह आले,तर 101 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 753 असून यातील 17 हजार […]
आणखी वाचा..