नांदेड जिल्ह्यात बाराशेहून अधिक रुग्ण बरे तर साडे तेराशे बाधित

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात शुक्रवार दि.16 रोजी करण्यात 4 हजार 676 चाचण्यांमध्ये 1 हजार 351 जण बाधित आले,त्याचसोबत 1 हजार 234 जण बरे झाले तर 25 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाले तर गुरुवारी मृतांचा आकडा 19 होता.शुक्रवारी 25 मृतांची नोंद करण्यात आली आहे. आज आलेल्या अहवालात 4 हजार […]

आणखी वाचा..

सातशे बाधित तर पाच जणांचा मृत्यू; जागे व्हा सावध व्हा

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रोज येणारे आकडे नवा उचांक गाठत असून आजची आकडेवारी पुन्हा धक्का देणारी ठरली,असून शुक्रवारी 697 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर पाच जणांचा बळी कोरोनाच्या संसर्गाने घेतला आहे.नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शुक्रवार दि.19 रोजी आलेल्या अहवालानुसार 3 हजार 126 नमुने तपासण्यात आले.यात 2 हजार 295 […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 125;एकाच मृत्यू

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्ण संख्येत गुरुवार दि.4 रोजी झपाट्याने वाढ झाली.आजच्या अहवालात 125 नवे रुग्ण आढळून आले,तर एका रुग्णाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील 1 हजार 799 अहवाल तपासण्यात आले आहेत.यात1हजार 686 निगेटिव्ह तर 125 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे 603 जनांचा आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या नांदेड जिह्यात 698 जणांवर उपचार सुरू […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यात 93 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24 :- मंगळवार 2 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 93 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 49 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या 1 हजार 411 अहवालापैकी 1 हजार 315 अहवाल निगेटिव्ह […]

आणखी वाचा..

कोरोनाचा आकडेवारीत शनिवारी दिलासा

  नांदेड,बातमी24:- मागच्या बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाच्या संख्येने संख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचसोबत 283 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारचा दिवस कोरोनाच्या काळात दिलासा देणारा ठरला आहे. शनिवार दि.10 रोजी 1 हजार 342 जनाची चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 166 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 130 कोरोना बाधित आढळून आले. आरटी पीसीआर चाचणीत […]

आणखी वाचा..