दुसरी लाट ओसरण्याकडे जिल्ह्याची वाटचाल

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 110 अहवालापैकी 91 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 23 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 727 एवढी झाली असून यातील 83 हजार 392 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 773 रुग्ण उपचार घेत […]

आणखी वाचा..

एक हजारांपेक्षा अधिक जणांची कोरोनावर मात पाचशे रुग्णांची वाढ

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात एक हजार 65 जणांनी कोरोनावर मात केली. पाचशे नवे रुग्ण आढळून आले.तसेच 15 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीचा दर घसरल्याने दिलासादायक बाब आहे. एकूण 2 हजार 864 जणांची तपासणी करण्यात आली.यात 568 बाधित आले.यातील मनपा हद्दीत 186, ग्रामीण 359 एवढी संख्या आहे.तसेच 23 रुग्ण जे बाहेरील आहेत.आतापर्यंत […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्

नांदेड,बातमी24 :- शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 150 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 73 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 92 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 309 एवढी झाली असून यातील 22 हजार 704 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली […]

आणखी वाचा..