डिएचओ डॉ.शिंदे यांच्या अभिनंदन ठरावाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले;कोरोनात ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तहकूब सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी कोरोनाच्या काळात गतिमान आरोग्य यंत्रणा राबविल्याबदल सभागृहाने अभिनंदनाचा ठराव मांडला. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागातून थोपविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. डॉ.शिंदे यांच्या अभिनंदनाच्या ठरावाने आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा बुधवार दि.23 […]

आणखी वाचा..

89 केंद्राच्या माध्यमातून 3 लाख 72 हजार जणांचे लसीकरण:जिल्हाधिकारी

नांदेड,बातमी24:-  लसीकरणासाठी जनजागृतीनंतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी पुढे सरसावले आहेत. यात युवा वर्गाचाही मोठा उत्साह दिसून येत आहे. गरजेप्रमाणे जिल्ह्यात लसीकरणाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात असून येत्या काही दिवसात लसीचा पुरवठा सुरळीत होईल असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले. दिनांक 11 मे अखेरपर्यत नांदेड जिल्ह्याला कोविशिल्ड 3 लाख 23 […]

आणखी वाचा..