नव्या विषाणू पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरी राहूनच अभिवाद करावे;डॉ. इटनकर
नांदेड,बातमी24:- गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा नवीन विषाणू आढळून आला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे या संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने सध्या कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मार्गदर्शक […]
आणखी वाचा..