तेराशे जणांची मात;सातशे बाधितासह 25 जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात 1 हजार 309 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज रोजी सातशे नवे रुग्ण आढळून आहेत. तर 25 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. सोमवार दि.3 रोजी प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले,की 2 हजार 708 तपासण्या करण्यात आल्या.यात 702 नवे रुग्ण आढळून आले. मनपा हद्दीत 224 तर ग्रामीण भागात 444 जणांचा समावेश आहे.तसेच बाहेर […]

आणखी वाचा..

साडे बाराशे रुग्णांची कोरोनावर मात

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सोमवार दि.26 एप्रिल रोजी 873 नवे बाधित आढळले तर 24 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गत 24 तासात 3 हजार 564 चाचण्या करण्यात आल्या. यात 873 जण बाधित आले.मनपा हद्दीत 337 तर ग्रामीण भागात 512 जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित […]

आणखी वाचा..

बधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा;27 जणांचा मृत्यू

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या गुरुवार दि.21 रोजी अधिक आहे.मात्र मृत्यूचा आकडा आजरोजी 27 आहे. मागच्या 24 तासात 3 हजार 981 इतक्या चाचण्या करण्यात आल्या.2 हजार 719 निगेटिव्ह तर 1हजार 99 पॉझिटिव्ह आले. यात 358 मनपा हद्दीत आले.त्याचसोबत 1 हजार 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत 72 हजार 890 बाधित संख्या असून […]

आणखी वाचा..

25 मृतांमध्ये सात तरुणांचा समावेश;बाराशेहून अधिक रुग्णांची मात

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचशेने घटली असली, तरी मृतांचा आकडा कायम आहे.आजच्या प्रेसनोटमध्ये प्राप्त झालेल्या मृतांच्या आकडेवारीत 45 पेक्षा कमी वय असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तरुणांनी मला काहीच होत नाही.या भ्रमात न राहता अधिक जागरूक राहिले पाहिजे,यासाठी मास्क,सॅनिटीझर अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. बुधवार दि.21 रोजी […]

आणखी वाचा..

1 हजार 156 कोरोना बाधित बरे तर 1 हजार 287 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड,बातमी24:- दि.जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 665 अहवालापैकी 1 हजार 287 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 729 तर अँटिजेन तपासणीद्वारे 558 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 67 हजार 887 एवढी झाली असून यातील 52 हजार 541 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार 828 रुग्ण उपचार घेत असून 197 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले […]

आणखी वाचा..

रुग्ण वाढीचा वेग कायम;मृतांचा आकडाही कायम

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस धक्के देणारी ठरत असून रविवार दि.11 रोजी 1 हजार 859 नवे रुग्ण आढळले तर 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 230 जण हे मृत्यूशी झुज देत आहेत. नांदेड जिल्ह्यात मागच्या 24 तासांमध्ये 6 हजार 679 तपासण्या करण्यात आल्या.यता 4 हजार 665अहवाल निगेटिव्ह आले. तर 1 हजार 879 जणांचे […]

आणखी वाचा..

कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी हॉटेल,परमिटरूमला बंद:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.कोरोनाचा विळखा मोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी हॉटेल,परमीटरूम,धाबे,बेकरी,स्वीटमार्ट,चाट भांडार आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले.हे आदेश 31 मार्चपर्यंत असणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली,असून वेगाने रुगसंख्या वाढत आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी मिशन बिगीन अगेन या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी घोषित केली आहे.तरी […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्णसंख्या शंभरी नजीक; नियम पाळा कोरोना टाळा

नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली,असून रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 90 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मधल्या काळात खंडीत झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. यात नांदेड जिल्ह्यात दिवसाकाठी साठ ते सत्तर रुग्ण वाढत होते. रविवारी हा आकडा नवद झाला आहे.यात 1 हजार 835 जणांचे अहवाल तपासण्यात आले.यामध्ये 90 जण कोरोना […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट:आजची रुग्णसंख्या 66

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मागच्या काही दिवसांमध्ये मोठी घट होत असल्याचे बघायला मिळत आहे. आजघडीला कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 731 इतकीच आहे.असे असले तरी, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवार दि.27 रोजी 647 नमुने तपासण्यात आले.यात 546 नमुने निगेटीव्ह आले. तर 66 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे […]

आणखी वाचा..

आतापर्यंत पाचशे जणांचा मृत्यू

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात आतातपर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 500 झाली आहे. तर मागच्या 24 तासात 101 नवे रुग्ण आढळले आहेत.   रविवार दि.25 रोजी 1 हजार 129 तपासण्यात आले.999 नमुने निगेटिव्ह आले,तर 101 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 753 असून यातील 17 हजार […]

आणखी वाचा..