जिल्हा नियोजन समिती बैठक पुन्हा होणार; बैठक ऑफलाइन होईल:पालकमंत्री चव्हाण यांची माहिती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र निर्बंध कडक करण्यात आले आहेत.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार दि.8 रोजी घेण्यात आली.मात्र ऑनलाईन बैठकीत तांत्रिक कारणास्तव संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पुन्हा होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जिल्हा नियोजन समिती […]

आणखी वाचा..