गावे वनराईने नटविण्यासाठी लोकचळवळ उभारावी:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- गाव निसर्गानं नटवण्‍यासाठी गावक-यांनी लोकचळवळ उभी करावी. तसेच पारंपारीक वक्षांचे संवर्धन व जतन केल्‍यास पुढच्‍या पिढीला आपण नै‍सर्गिक प्राणवायू देण्‍यास समर्थ ठरु असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील टेकडीवर असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख […]

आणखी वाचा..

तत्पर कार्याची सुंदर संकल्पना सीईओ वर्षा ठाकूर

सीईओ म्हणून काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून तत्पर कार्याची सुंदर संकल्पना नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न केला.हा त्यांच्या कार्याचा प्रशासनातील जाणतेपणा दर्शवून जातो. तत्कालीन सीईओ अशोक काकडे यांच्या दीड वर्षामधील निष्क्रिय कारकीर्द जिल्हा परिषदेला सक्रियतेल मारक ठरली,त्यानंतर सीईओची खुर्ची प्रभारी काळात अतिजलद […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी; स्वराज्य म्हणजेच रयतेचा मुलमंत्र :-पालकमंत्री चव्हाण

नांदेड, बातमी24:- छत्रपती शिवाजी महाराजाची स्वराज्याची संकल्पना आणि त्यांची दूरदृष्टी ही युगानुयुगासाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य हा लोकल्याणकारी वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हाच त्यांचा मुलमंत्र होता. स्वराज्यातील शेतकरी, मजूर आणि गोरगरिब आणि बहुजनांना न्याय मिळावा याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. जाती-पातीवरुन, धर्मावरुन त्यांनी भेदभाव केला नाही. 18 पगड जाती आणि सर्वच धर्मातील […]

आणखी वाचा..

जि. प. आणि पं.स. समिती सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडू-जि.प.सभापती बेळगे

नांदेड,बातमी24:-स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषदेला अन्यासाधरण महत्व आहे.मात्र का संस्थेत काम करणाऱ्या लोक प्रतिनिधींना शासनाकडून विशेष दर्जा मिळावा,यासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडू असे जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदमधील सक्रिय सभापती म्हणून संजय बेळगे यांची […]

आणखी वाचा..

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्‍म नियोजन करण्‍याचे सिईओ वर्षा ठाकूर यांचे निर्देश

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्‍या दुस-या लाटेत रुग्‍णांची संख्‍या रोखण्‍यासाठी ग्रामीण भागात सूक्ष्‍म नियोजन करण्‍याच्‍या सूचना नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या आहेत. आज शुक्रवार दिनांक 7 मे जिल्‍ह्यातील सर्व तालुका आरोग्‍य अधिकारी व वैद्यकिय अधिका-यांचा सर्वंकष आढावा त्‍यांनी घेतला. यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागात मागच्‍या वर्षीपासून आयसीडीएस […]

आणखी वाचा..

सभेत सदस्यांनी घेतले पदाधिकारी-अधिकार्‍यांवर तोंडसुख

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात एक वर्षांच्या कालखंडानंतर झाली. ऑनलाईन सभेस सुरुवातीपासून विरोध करणार्‍या सदस्यांनी मात्र आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांवर तोंडसुख घेतले. तब्बल सहा तास ताणून धरलेल्या सभेत लोकभिमुख किंवा विकास कामांना गती देता येईल, असे ठराव किंवा चर्चा मात्र फ ारशी पटलावर येऊ शकली नाही. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण […]

आणखी वाचा..

सभेपुर्वी सभापती नाईक यांच्यासह पाच सदस्य पॉझिटिव्ह

  नांदेड, बातमी24:-जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुर्वी करण्यात आलेल्या अँटीजन चाचणीत समाजकल्याण सभापती रामराव नाईक यांच्यासह आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वर्षेभराच्या अंतरानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा प्रत्यक्षरित्या खुल्यात सभागृहात सुरू आहे. सभागृहात सदस्य,अधिकारी व सभापती यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले.त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीमध्ये चाचणी सभापती रामराव नाईक, सद्स्य महिला पूनम पवार,अंकिता मोरे,संतोष […]

आणखी वाचा..

वन्य पक्षाच्या चारा-पाण्यासाठी जिल्हा परिषदेचे एक पाऊल पुढे

नांदेड, बातमी24:- जिल्‍हा परिषदेत पक्षांसाठी पाण्‍याची व्‍यवस्‍था नांदेड,3- जागतिक वन्‍यजीव दिवस जगभरात साजरा केला जातो. याचे औचित्‍य साधून आज बुधवार दिनांक 3 मार्च रोजी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या परिसरातील वृक्षावर पक्षांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेच्या त्याच जागेवर पुन्हा अतिक्रम

नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या करोडो रुपयांच्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. तरोडा येथील सर्व्हे नंबर 125मधील जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले,असून जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशाच महत्वाच्या जागा गिळकत करत असतील,तर जिल्हा परिषद आर्थिक दृष्टया कंगाल होऊन जाईल. जिल्हा परिषद मालकीच्या नांदेड शहर तसेच जिल्हाभर जागा आहेत.जिल्हा परिषद स्व-उत्पन्न बोटावर मोजण्या […]

आणखी वाचा..

शासनाने पाय उतार केले,तरी बारगळ यांना खुर्ची सुटेना

नांदेड,बातमी24:- पदाचा अतिरेक करणाऱ्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.बारगळ यांची शासनाने हकालपट्टी केली असली,तरी अद्याप त्यांनी चार्ज सोडला नसून खुर्चीला चिटकून असल्याची चर्चा सुरू आहे. देगलूर येथील पाणी पुरवठा विभागात उपअभियंता असलेल्या बारगळ यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देण्यात आला होता.या काळात आर्थिक लाभाचे कामे प्राधान्याने हाताळता असताना स्वतःची न होणारी […]

आणखी वाचा..