वंचितला मत म्हणजे भाजपला मदत – बापूराव गजभारे

देगलूर,बातमी24:-आरक्षण आणि राज्य घटना विरोधी अजेंडा राबविणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष निवडणुकीत मदत करण्याची वंचितची भूमिका संशयास्पद असून हा छुपा करार असल्याने आंबेडकरी समाजाने जागरूक राहून मतदान करावे, त्यामुुळे वंचीतला मतदान दिले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो. हा पूर्व अनुभव विचारात घेऊन काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना मतदान करावे असे आवाहन पी आर […]

आणखी वाचा..

नांदेड महापौर मोहिनी येवनकर यांचा राजीनामा

नांदेड, बातमी24:- नांदेड वाघाला महानगरपालिका महापौर मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिला आहे.पुढील महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पदाच्या शर्यतीत जयश्री पावडे यांचे स्थान अग्रस्थानी आहे. नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसचे बलाढ्य बहुमत आहे.त्यानुसार सव्वा वर्षे याप्रमाणे महापौर सूत्र ठरले सन 2017 पासून आतापर्यंत राजीनामा देणाऱ्या मोहिनी येवनकर या तिसऱ्या महापौर ठरल्या असून यापूर्वी […]

आणखी वाचा..

राजूरकर यांनी घेतल मनपा प्रशासनाला फैलावर; मूलभूत सोयीसुविधाकडे लक्ष देण्याची ताकीद

नांदेड,बातमी24- विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशय तुडूंब भरलेला असताना नांदेड शहराला आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी का मिळत नाही? असा खडा सवाल करत आ. अमरनाथ राजूरकर यांनी मनपा प्रशासनाची आज दि. १४ रोजी चांगली झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासोबतच शहराच्या अनेक भागात चुकीच्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यात […]

आणखी वाचा..

नगरसेवक बापूराव गजभारे यांच्या पुढाकारातून लसीकरण जागृती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हजारो लोक बाधित झाले तर शेकडो लोकांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहे.पहिल्या लाटेप्रमाणे दुसरी लाट ओसरत आहे.मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.त्यामुळे लसीकरण करणे हा एकमेव पर्याय असून लसीकरणबाबत नागरिकांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करणे हा जनजागृतीचा महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून […]

आणखी वाचा..

छुपा कारभार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनपाचा झटका

नांदेड,बातमी 24:- कोरोना नियमावली चे पालन करण्याच्या सुचना प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आल्या ,परंतु दुकाने उघडण्याची परवानगी नसताना व दिलेल्या वेळेत दुकानें बंद न केल्याने आज दि.8 मे रोजी शनिवारी महापालिका व पोलीस प्रशासनाने जुना नांदेड भागातील बरकी चौक,मणीयार गल्ली,जुने गंज भागातील सात दुकानें बंद करून दंडात्मक कारवाई केली. आजची कारवाई मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने […]

आणखी वाचा..