पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाला भेटी;लोकांना दिला धीर

नांदेड,बातमी24 :- सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पाण्याखाली आली. काही ठिकाणी छोटे रस्ते व पूल वाहून गेले. या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी […]

आणखी वाचा..

वैद्यकिय महाविद्यालयात 150 खाटांच्या बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

नांदेड,बातमी24 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीपासून प्रत्येक टप्प्याचा मी साक्षीदार राहिलो आहे. आपल्या भागातील गोर-गरीबांना चांगल्या वैद्यकिय सुविधा इथेच उपलब्ध व्हाव्यात ही दूरदृष्टी स्व. शंकरराव चव्हाण यांनी ठेवली होती. त्यातूनच विष्णुपुरी येथील 112 एकर जागेवर हे महाविद्यालय आणि रुग्णालय साकारले. राज्यातील एक आदर्श वैद्यकिय सेवा-सुविधेचे केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते. कोविड-19 सारख्या […]

आणखी वाचा..

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मार्गी लावला गंभीर प्रश्न;91 गावांना मोठा दिलासा

नांदेड,बातमी24  :- जिल्ह्यातील काही गावात स्मशानभूमीचा प्रश्न हा भावनिक आणि तितकाच महत्वाचा होता. अनेक खेड्यांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची होणारी विवंचना लक्षात घेवून “गाव तेथे स्मशानभूमी” अंतर्गत जवळपास 91 खेड्यांना शासकीय जागा प्रदानचे आदेश आज काढण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाचा आढावा घेऊन जिल्हा परिषद व महसूल विभागाने समन्वय साधून हा जागेचा विषय […]

आणखी वाचा..