भोसी पॅटर्न ग्रामीण भागास कोरोनामुक्तीसाठी फलदायी:-सीईओ ठाकूर
नांदेड,बातमी24:- कोरोनामुक्तीसाठी भोकर तालुक्यातील भोसी गावाने राबविलेल्या पॅटर्नमधून 119 कोरोना बाधित रुग्ण पंधरा दिवसानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. हा पॅर्टन जिल्हयात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. काल बुधवार दिनांक 12 मे रोजी भोकर तालुक्यातील भोसी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकिय […]
आणखी वाचा..