गृह भेटीतून सीईओ ठाकूर यांचे गावकऱ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी कोरोना लसीकरण अभियानासाठी नवनवे उपक्रम राबवित असून मिशन कवचकुंडल अंर्तगत जिल्हा पातळीवर व्यापक मोहीम चालविली, या मोहिमेत सीईओ वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागांना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधत लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मिशन कवच कुंडल अखंड covid-19 लसीकरण मोहीम […]

आणखी वाचा..

कोवीड लसीकरणाला जिल्ह्यात प्रतिसाद; जिल्हाधिकारी डॉ.इटनकर गावोगावी

नांदेड,बातमी24;कोवीड-19 च्या आजारासाठी लसीकरण अंमलबजावणी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने 75 तासाची ही कोवीड लसीकरण मोहीम 21 ऑक्टोबर पासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत 30 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. […]

आणखी वाचा..