संसर्गाचा धोका लक्षात घेता शहरात कोविड केअर सेंटर उभारणार:-आयुक्त डॉ.लहाने

नांदेड,बातमी24:- मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे.त्यामुळे नांदेड शहराच्या हद्दीत दोन कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असून कौठा व भक्ती कोविड सेंटर या ठिकाणी तसेच मुंबई व पुण्यातून नांदेड येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी दिली. डॉ.लहाने म्हणाले,की मुंबई व पुणे येथे कोरोनाने बाधित […]

आणखी वाचा..