सीईओ ठाकूर यांच्या कार्याला पालकमंत्र्यांचे ए-ग्रेड सर्टिफिकेट

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्व.शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या कार्याची प्रशंसा उत्कृष्ट अधिकारी असे ए-ग्रेडचे सर्टिफिकेट देऊ केले. सीईओच्या प्रशासकीय कामकाजात पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य करत लोकहिताचे […]

आणखी वाचा..

विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा शिक्षकांनी सराव करून घ्यावा:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:-विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात .कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी ,संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सांगितले. […]

आणखी वाचा..