एकल कलाकारांनी अर्थसहायासाठी अर्ज करावे:-समाज कल्याण अधिकारी एडके
नांदेड,बातमी24 :-कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर एकल कलाकाराना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एकल कलावंत यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करावेत लाभार्थ्यांनी 10 दिवसाच्या आत म्हणजे 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. […]
आणखी वाचा..