कंधार येथे ब्रेक फेल झालेला टेम्पो हॉटेलात घुसला दोन ठार तर १६ जखमी

नांदेड,बातमी24:-लोहा येथुन हणेगावकडे जाणाऱ्या आयचर टेम्पो (क्रमांक एम. एच.१३ आर.२२२४) टेम्पोचे कंधारच्या बस स्थानकाजवळ अचानक ब्रेक फेल झाला.या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले,तर १६ जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर सात जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. सोमवारी दि.१६ बाजाराचा दिवस होता. यामुळे शहरात मोठी गर्दी होती. सायंकाळी पाचच्या सुमारास लोहयाहून कंधार […]

आणखी वाचा..