94 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू
नांदेड,बातमी24 :- 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले.तपाच जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 236 कोरोना बाधिताना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकुण 972 अहवालापैकी 832 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 792 एवढी झाली असून यातील 15 हजार 392 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण […]
आणखी वाचा..