लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्तीचे प्रयत्न;डॉ. इटनकर,सीईओ ठाकूर यांच्या ग्रामीण भागाला भेटी

नांदेड,बातमी 24 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्यावा व त्यांना संभाव्य धोक्यापासून दूर ठेवता यावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष लसीकरण मोहिमेसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पार्डी गावात घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त केले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लोकांना आवाहन करुन लसीकरणाचे महत्व […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात एकाच दिवशी 55 हजार जणांचे लसीकरण;प्रशासनाचे महत्वपूर्ण पाऊल

नांदेड, बातमी24:- भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे मुहूर्त साधत शुक्रवार दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाभर व्यापक स्वरूपात कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात आले.यामध्ये 55 हजार जणांनी स्वतःचे लसीकरण करून घेत कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वपूर्ण सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आले. कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी सर्व […]

आणखी वाचा..