देशाच्या खऱ्या इतिहासाला उजाळा देणार:- अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24:-भारताचा स्वातंत्र्य लढा, त्याचे नायक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचाल, याबाबत मागील ५-६ वर्षांपासून देशवासियांची दिशाभूल केली जाते आहे. चुकीची, अर्धसत्य व विपर्यास करणारी माहिती जाणीवपूर्वक प्रसारित केली जाते आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खऱ्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘व्यर्थ ना हो बलिदान, चलो बचाऐ संविधान’ हा उपक्रम सुरू केला असून, २४ ऑगस्टला नांदेडला […]

आणखी वाचा..