ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक कार्यक्रम पन्नासच्या आत;जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू
नांदेड,बातमी24:- ओमिक्रॉन, कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याचा वाढलेला धोका आणि कोविड-19 चा प्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये 31 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू होतील. या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात पुढील निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत. विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर […]
आणखी वाचा..