जिल्ह्यात 643 व्यक्ती कोरोना बाधित;95 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड, बातमी24:-आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालापैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 558 तर अँटिजेन तपासणीद्वारे 85 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 806 एवढी झाली असून यातील 88 हजार 383 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 768 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी […]
आणखी वाचा..