लेखाधिकाऱ्यांच्या अजब मागणीची जिल्हाभरात चर्चा

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- कोण काय मागणी करेल यांचा नेम नसतो,त्यातली त्यात सामान्य माणसाने मागणी केली,तर त्याचे नववल वाटत नसते,परंतु प्रशासनातील जबाबदार एका अधिकाऱ्याने अजब मागणी करून प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाययक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी पाठीचा त्रास होत असल्याचे कारण पुढे केले आहे. देशमुख यांना दुचाकी चालविणे […]

आणखी वाचा..

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड,बातमी24:-मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक […]

आणखी वाचा..