कालच्या तुलनेत दुप्पट बाधितांची नोंद; तिसऱ्या लाटेचा जोरदार मुसंडी

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक सर्वत्र वेगाने पसरत आहे. याचा परिणाम नांदेड जिल्ह्यातही दिसायला सुरुवात झाली असून कालच्या तुलनेत आज कोरोनाने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले. नांदेड जिल्ह्यात मागच्या आठ दिवसामध्ये रुग्ण संख्या वाढू लागली आहे.गुरुवार दि.6 रोजी 34 कोरोनाचे […]

आणखी वाचा..