नियमांचे पालन न करणाऱ्या कलासेस दणका;उपायुक्त संधू यांची कारवाई
नांदेड,बातमी24:-राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात ही बाधीत संख्या चारशे पार गेली असून प्रशासनाने नियम कडक केले आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चार कोचिंग क्लासेसवर 95 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपा उपायुक्त अजितपालसिंग संधू यांच्या पथकाने केली. मागच्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या शहरात वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर […]
आणखी वाचा..