आदिवासीच्या शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल कोश्यारी

नांदेड,बातमी24 :- राज्यातील आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणात आदिवासी भागातील महिलांचा विविध विकास योजनेत कृतिशील सहभाग घेता येईल. यादृष्टिने पेसाअंतर्गत आदिवासी विकासासाठी असलेल्या योजनांना अधिक लोकाभीमूख करुन प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत योजना पोहचवाव्यात असे निर्देश महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. नांदेड येथील […]

आणखी वाचा..

ऐनवेळी राज्यपालांना बदलावे लागेल बैठक ठिकाण; ते उदघाटनही रद्द

  नांदेड,बातमी24:- राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी हे गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले आहे.स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर ते तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेणार होते.मात्र मंत्रीमंडळाने राज्यपालांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतल्यानंतर राज्यपालांच्या बैठकीचे ठिकाण बदलून आता शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.त्यामुळे अधिकारी व पोलिसांची मोठी धावपळ बघायला मिळाली.विशेष म्हणजे विद्यापीठातील […]

आणखी वाचा..

राज्यपालांचा उद्याचा उदघाटन सोहळा लोकप्रतिनिधींना डावलणारा;राज्यपाल भवनप्रमाणे विद्यापीठाचाही अजब कारभार!

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- सरकारसोबत कायम दोन हात करण्याच्या कुरपतीमुळे वादग्रस्त ठरलेले राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या येणार आहेत. यापूर्वीच राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरबाबत आक्षेप घेतल्याने हा दौरा वादात आला. तसेच राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्यास पालकमंत्र्यासह इतर लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यपाल भवनकडून जी चूक करण्यात आली,त्याच चुकीची […]

आणखी वाचा..