विकेल ते पिकेल” या मंत्रातच शेतकऱ्यांची प्रगती:मंगाराणीअंबुलगेकर

नांदेड,बातमी24 :- निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. येथे ऑनलाइन काम करायचे ठरविले तर त्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पारंपारिक पिकांना छेद देवून विकेल तेच पिकेल या […]

आणखी वाचा..

जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांचा आमदार-खासदर-मंत्र्यांवर निशाणा

  नांदेड,बातमी24:- कॉंग्रेसचे लिंबगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी आमदार,खासदार व मंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभारातील वाढत चाललेल्या लुडबुडीवर प्रश्नचिन्ह उभे करत,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अधिकारावर गदा आणणारी बाब असल्याच्या गंभीर मुद्याला हात घालण्याचे धारिष्ट दाखविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले,की […]

आणखी वाचा..

बारगळ यांचा घाशा गुंडाळल्याने जि. प.मध्ये गम कम खुषी ज्यादा

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदमध्ये हम करे सो कायदा अशी राजवट चालविण्याचा हट्टहास हा बारगळ यांची पाठराखण करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांची दातखीळ पडणारा ठरला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील बारगळ यांची शासनाने केलेली हकालपट्टीवरून जिल्हा परिषदेत गम कमी खुषी ज्यादा असे बघायला मिळाले,असून बहुतांशी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद हे […]

आणखी वाचा..

खासदार हेमंत पाटील यांचे साखर कारखान्याचे स्वप्न लवकरच साकार होणार

नांदेड,बातमी24:- बँकिंगच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उडी घेणाऱ्या करणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचे साखर कारखानदारीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. मागच्या वेळी नांदेड दक्षिण आमदार असताना हेमंत पाटील यांनी गोदावरी अर्बन बँकेची स्थापना करून राज्य व राज्याबाहेर ही विस्तार केला आहे,करोडो रुपयांची ठेवी बँकेने उभारली आहे. बँकिंगकडून सहकार क्षेत्रातील सर्वाधिक महत्व […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या फोटोग्राफीची सोशल मीडियावर चर्चा

  नांदेड,बातमी24:- नांदेडचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या फोटोग्राफीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असल्याचे बघायला मिळत आहे. डॉ.इटनकर यांनी व्यस्त काम कामकाजातून स्वतःसाठी वेळ काढत स्पोर्ट जीपवर चढून फोटोग्राफी करण्याचा आनंद लुटला. नांदेड जिल्हाधिकारी म्हणून येताच डॉ.विपीन इटनकर यांच्या पाठीमागे कोरोनाच्या संसर्ग नियंत्रणाचे अवघड काम लागले.सुरुवातीचे काही महिने यात गेले. त्यानंतर शासनस्तरावर कामाला सुरुवात […]

आणखी वाचा..

रेमडिसेव्हीर इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना

नांदेड,बातमी24:- खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांना हे औषध मिळत नसल्याच्या व मिळाले तरी महाग दराने मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यासाठी निश्चित दर केले, असून हे इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना मिळणार आहे. यानुसार आता खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही कोविड-19 बाधितांना या […]

आणखी वाचा..

ऍड. आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक पोस्ट सहन करणार नाही:वंचीत बहुजन आघाडी

नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन सोशल मीडियावर अपमानकारक पोस्ट करणा-यावर कडक करून नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात सद्या वाईट्अप व फेसबुक या सोशल मिडीयावर बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानकारक पोस्ट करण्याचे प्रकार वाटले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनास कळवून ते हि बाब […]

आणखी वाचा..

तृतीयपंथी मागण्यांकडे होतेय दुर्लक्ष; शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

  नांदेड,बातमी24 :- गत अनेक वर्षांपासून तृतीयपंथी यांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.एकीकडे जिवंतपणी राहायला घर नको आणि मृत्युनंतर पुरायला जागा नाही,अशी खंत तृतीयपंथीयांची झाली आहे. प्रत्यक्ष भेटुन चर्चा करून तसेच लोकशाही मार्गाने विविध आंदोलने – उपोषणे करून हा प्रश्न जैसे थे वैसेच राहिला. तृतीयपंथी यांच्या शिष्टमंडळाने कमल फाऊंडेशन NGO चे संस्थापक अध्यक्ष […]

आणखी वाचा..

उपचार घेणाऱ्यांची संख्या दोन हजाराच्या आत

  नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनामुळे बाधित होणाराचा घटत असलेला आकडा दिलासा देणारा आहे,त्यामुळे उपचार घेणाराची संख्या बऱ्याच दिवसांनंतर दोन हजाराच्या आत आली आहे.तर कोरोनावर मात करणारे ही झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी आलेल्या अहवालात 899 जणांचे नमुने तपासण्यात आले.यात 760 निगेटिव्ह तर आजरोजी 96 अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 17 हजार 698 झाली. दुसरीकडे 15 […]

आणखी वाचा..

108 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

नांदेड,बातमी24 :- मंगळवारी आलेल्या अहवालात 108 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तसेच 271 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजरोजी 861 अहवालापैकी 734 अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांची संख्या आता 17 हजार 602 एवढी झाली असून यातील  14  हजार 903 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 132 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु […]

आणखी वाचा..