कृषी विधेयकांविरोधात दीड लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या घेणार:-आ.राजूरकर

  नांदेड,बातमी24:- शेतकऱ्याची फसवणूक करणार्या केंद्राच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसने यल्गार  पुकारला असून गुरूवार दि. 15 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होणार्या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सभेच्या थेट प्रेक्षपणासाठी नांदेड येथे भव्य व्हच्युअल सभेचे  आयोजन करण्यात आले असून 20 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ सुमारे दिड […]

आणखी वाचा..

जिल्हातील मृत्यूचा आकडा साडे चारशे; दोनशे नवे रुग्ण

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील मृतांची संख्या 446 एवढी झाली. आज आलेल्या अहवालात 7 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.तसेच 208 जण कोरोना बाधित झाले आहेत. बुधवारी आलेल्या अहवालात 1 हजार 277 नमुने तपासण्यात आले. 1 हजार 28 निगेटिव्ह,208 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 881 एवढी झाली. बुधवारी 263 रुग्णांना डिस्चार्ज […]

आणखी वाचा..

अवजड वाहनांसाठी तरोडानाका ते लिंबगाव रस्ता राहणार बंद

नांदेड,बातमी24 :- नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी हा मार्ग […]

आणखी वाचा..

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मानवी साखळी आंदोलन

  नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हाथरस घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शहरभर मानवी साखळी करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नांदेडच्या जनतेने आपला असंतोष व्यक्त केला. निवेदनात म्हटले आहे. आज सकाळी ठीक दहा वाजता महात्मा फुले यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या मानवी साखळी निषेध आंदोलनास सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक […]

आणखी वाचा..

रुग्णसंख्या दोनशे;तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  नांदेड, बातमी24:- आज आलेल्या अहवालात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 196 आली आहे,तर तीन जण हे कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावले आहेत. गुरुवार दि.1 सप्टेंवर रोजी आलेल्या अहवालात 828 जणांची चाचणी करण्यात आली,यात 626 अहवाल निगेटिव्ह तर 196 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.त्यामुळे जिह्यातील बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 901 एवढी झाली आहे.आज 222 रुग्ण […]

आणखी वाचा..

कुंडलवाडी नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

कुंडलवाडी, बातमी24:- कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपच्या उमेदवार शेख रिहाना यांचा पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना १० तर भाजपचे उमेदवारास ६ व एक उमेदवार तटस्थ राहिले आहेत.या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी विजय झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिली. कुंडलवाडी नगरपरिषदेच्या […]

आणखी वाचा..

योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन;आंबेडकरी युवक आक्रमक

नांदेड, बातमी24:-उत्तर प्रदेशातील हातरस येथील वाल्मिकी समाजातील 19 वर्षीय तरुणीवर अमानुष बलात्कार करण्यात आला होता,या घटनेत त्या तरुणीच्या मृत्यूनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचे नांदेड शहरात पडसाद उमटले,असून या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी युवकांनी महात्मा फुले पुतळा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनाची हाक राहुल प्रधान यांनी […]

आणखी वाचा..