पंचायती ‘राज’च्या दृष्टीने प्रशासनाकडून रंगीत सुरू तालिम

नांदेड,बातमी24: पंधरा दिवसांच्या लांबणीवर पडलेल्या पंचायती राज समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.दौरा लांबणीवर पडला,तरी त्या-त्या विभागातील अभिलेखे अद्यावत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.जिल्हा परिषदेची प्रतिमा पंचायती राज समितीसमोर उंचावली पाहिजे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर काटेकोरपणे आढावा बैठक घेत असून त्रुटी भरून काढण्यासाठी विभागप्रमुखाकडून कसून तयारी करून घेत […]

आणखी वाचा..