पाळीव जनावरे मोकाट सोडणे पडणार महागात:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
नांदेड, बातमी24 :- सर्व पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. पाळीव जनावरे बाहेर रस्त्यांवर मोकळी सोडल्यास अशा पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची’ त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस जिल्हा […]
आणखी वाचा..