निवडणूक चव्हाण-बोराळकर यांची मात्र चव्हाण आणि चिखलीकर यांची कसोटी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या दि.1 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण व भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात  बोलायचे झाल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन परस्परविरोधी नेत्यांची कसोटी लागणार आहे. तीन दिवसावर या निवडणुकीचे मतदान राहिले,असून मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू […]

आणखी वाचा..

महाविकास आघाडीची ताकद देशाला दाखवून देणे आवश्यक:-अजित पवार

  नांदेड,बातमी24-राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विजय मिळविण्याची मोठी संधी महाविकास आघाडी सरकारला असून या निमित्ताने महाविकास आघाडीची ताकद देशात दाखवून देण्याची संधी चालून आली आहे.त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला विजय मिळविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.ते नांदेड येथे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण […]

आणखी वाचा..

सतीश चव्हाण यांच्या प्रचारप्रक्रियेपासून अशोक चव्हाण अलिप्त

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- मराठवाडा पदवीधर निवडणुकीची रंगत वाढत चालली असून प्रचारार्थ उमेदवार बैठका, सभा घेत आहेत.नांदेड जिल्ह्यापुरते मात्र या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारापासून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अद्याप अलिप्त आहेत.अशोक चव्हाण यांची नाराजी राष्ट्रवादीबद्दल असल्याचे बोलले जात आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. […]

आणखी वाचा..