स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गंत मांडवी येथे शासकीय योजनाचा आज महामेळावा
नांदेड,बातमी24:- तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या आदिवासी किनवट तालुक्यात आझादी का अमृत महोत्सवांतर्गंत वैशिष्टपूर्ण कायदेविषयक साक्षरतेचा जागर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या कालावधीमध्ये मांडवी येथे लोकाभिमूख ठरणाऱ्या या उपक्रमात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना तिथल्या तिथेच लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, […]
आणखी वाचा..