वंचितला मत म्हणजे भाजपला मदत – बापूराव गजभारे
देगलूर,बातमी24:-आरक्षण आणि राज्य घटना विरोधी अजेंडा राबविणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष निवडणुकीत मदत करण्याची वंचितची भूमिका संशयास्पद असून हा छुपा करार असल्याने आंबेडकरी समाजाने जागरूक राहून मतदान करावे, त्यामुुळे वंचीतला मतदान दिले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो. हा पूर्व अनुभव विचारात घेऊन काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना मतदान करावे असे आवाहन पी आर […]
आणखी वाचा..